आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fitness Models Are Earn In Millions From Instagram

या 10 फिटनेस मॉडल इंस्टाग्रामच्या माध्यमातून कमावत आहे कोटी रुपये...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशा अनेक फिटनेस मॉडेल आहेत ज्या इंस्टाग्रामवर आपल्या फिटनेस टिप्स आणि व्हिडियो शेयर करुन जगभरात प्रसिध्द होत आहे. यासोबतच त्या कोटी रुपये कमावत आहे. आज आपण अशाच 10 फिटनेस मॉडल्सविषयी जाणुन घेणार आहोत...

1. अना चैरी
29 वर्षाची अना कॅलिफोर्नियाची प्रसिध्द मॉडेल आहे. तिचे 46 लाख फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत इंस्टाग्रामवर तिने 1,137 पोस्ट शेयर केल्या आहेत. अनाने आपल्या फोटोग्राफ्ससोबतच अनेक फिटनेस व्हिडियो आणि विविध प्रकारच्या एक्सरसाइजच्या पध्दती सांगून आतापर्यंत 34 लाख यूरो(जवळपास 25 कोटी रुपये) कमावले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 9 मॉडेल्स विषयी...