आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिट राहण्यासाठी तरुणींनी फॉलो करावे हे रुल्स, लठ्ठपणा होईल कमी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळ नाही जिम कसे जॉइन करु? जिम जाऊनही फिटनेस येत नाही? जर तुम्हालाही असेच काही प्रश्न पडत असतील तुम्हाला एक चेकलिस्ट बनवावी लागेल. ज्याच्या मदतीने तुम्ही जिममध्ये कमी वेळ देऊनही पुर्ण रिजल्ट मिळवु शकाल.

वर्कआउटची इंटेंसिटी वाढवा
तुम्ही जिममध्ये तासंतास देऊ शकत नाही. अशात तुम्ही हाय-इंटेसिटी वर्कआउट करणे गरजेचे आहे. यामुले फॅट लवकर कमी होईल आणि वेळही लागणार नाही. हाय इंटेंसिटी वर्कआउट मध्ये स्ट्रेंथ ट्रिनंग आणि कार्डियोचे कॉम्बिनेशन राहते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा वर्कआउट करतांना कोणती काळजी घ्यावी...