आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 कूल ट्रिक्सने वजन करा कमी, फक्त एका आठवड्यात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीकेंड मस्ती आणि पार्टी करताना खाण्यापिण्यावर होणा-या दुर्लक्षामुळे वजन वाढणे सहाजिक आहे. परंतु यासाठी घाबरण्याची काहीच गरज नाही. एक-दोन किलो वाढलेल्या वजनाला सहज एका आठवड्याच्या आत कमी करता येऊ शकते. ते सुध्दा डायटिंग आणि एक्सरसाइज न करता. यासाठी माहिती पाहिले काही सोप्या ट्रिक्स... चला तर मग जाणुन घेऊया या सोप्या टिप्स...

मीठापासुन राहा दूर
जेवणात मीठाचे प्रमाण कमी करा. तुमच्या खाण्याला चव मिळाली नाही तरी चालेल परंतु आरोग्यासाठी हे खुप फायदेशीर असते. यासोबतच मीठाचा वापर कमी केल्याने खुप लवकर लठ्ठपणा कमी केला जाऊ शकतो. मीठा ऐवजी पीनट बटर किंवा येलो बटरचा वापर करा. जे टेस्टी असल्यासोबतच हेल्दी सुध्दा आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वजन कमी करण्यासाठी वापरण्यात येणा-या ट्रिक्स विषयी सविस्तर जाणुन घ्या...