आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय आहे सनी लियोनीच्या सौंदर्याचे रहस्य, जाणुन तिचा डायट प्लान...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लियोनी आपली स्लिम फिगर आणि ग्लोइंग स्किनसाठी प्रसिध्द आहे. तिच्या सुंदरतेचे रहस्य म्हणजे तिचा स्ट्रिक्ट डायट प्लान आहे. ती डायटिंग करण्यावर विश्वास ठेवत नाही आणि हेल्दी पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे पसंत करते. ती जेवणात मीठ कमी खाते. तिला वाटते की, जास्त मीठ खाल्ल्याने डायजेशन खराब होते. आपली स्किन हायड्रेट राहण्याकडे ती पुर्ण लक्ष ठेवते. ज्यामुळे तिच्या चेह-यावरचा ग्लो टिकून राहतो. यासाठी ती जास्त पाणी पिते. आज आपण सनीने विविध मुलाखतीत सांगितलेल्या फूड हॅबिट्सविषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय खाते सनी लियोनी...