आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून सानिया मिर्जापर्यंत, काय खातात यशस्वी लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात प्रसिध्द असलेले सेलिब्रिटी आपल्या खाण्यापिण्याकडे खास लक्ष ठेवतात. सामान्यतः ते हेल्दी फूड खाणे पसंत करतात. विविध मॅगिझिन्सला दिलेल्या इंटरव्यूजमध्ये त्यांनी आपल्या फेव्हरेट फूडविषयी सांगितले आहे. त्यानुसार आज आम्ही तुम्हाला त्यांच्या फूड हॅबिट्स सांगत आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सेलिब्रिटीजच्या फूड हॅबिट्स...