आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 लाखत झाला या चीजच्या तुकड्याचा लिलाव, येथे विकले जाते उष्टे अन्न...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इबे(eBay)वर सर्व काही विकले जाते. विचित्र फुडसुध्दा येथे विकले जाते. मजेदार गोष्ट म्हटजे येथे सेलेब्सचे उष्टे अन्न विकले जाते, तेसुध्दा लाखोंमध्ये...

या सिंगरचे उष्ट विकले गेले.
1. वर्जिन मेरी ग्रिल्ड चीज
विकले - 28,000 डॉलर(19 लाख रुपये)
मियामी (USA)मध्ये राहणा-या ज्वेलरी मेकर डायना डायसर यांना ग्रिल्ड चीज खात असाताना असे वाटले की, त्यावर वर्जिन मेरीचा फोटो दिसत आहे. त्यांनी तात्काळ ते चीज पॉलिथिनमध्ये टाकून ठेवले.
यानंतर डायनाने असे सांगून तो चीजचा तुकडा ईबे(eBay)वर लिलावासाठी टाकला की, 10 वर्षांनतरसुध्या यावर फंगस लागले नाही आणि खराब झाले नाही. डायनाला या तुकड्यासाठी 28,000 डॉलर(जवळपास 19 लाख रुपये मिळाले.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा उष्ट अन्न कशा प्रकारे विकले जाते....