रिलेशनशिप असो किंवा लग्न प्रत्येकाला अयुष्यभर सोबत राहण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. जोडीदारासोबत आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. जोडीदाराला
आपल्याकडून काय आपेक्षा आहे, याचा विचार प्रत्येकाला करावा लागतो.
सुखी संसारासाठी आणि सहजीवन आनंदी करण्यासाठी परस्परांची काळजी घेण्याबरोबच काही नियमांचे पालन प्रत्येकाला करावे लागते. असे केले तर संसार वेल ख-या आर्थाने फुलते. आज आम्ही तुम्हाला सुखी संसार करण्यासाठी कोणते महत्त्वाचे नियम आहेत याविषयी माहिती देणार आहोत. या नियमांचे काटेकोर पालन केले तर सहजीनात आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
- र्खच करताना जोडीदाराला विश्वासात घ्या
लग्न झाल्यानंतर संसारासाठी लागणा-या वस्तू घेण्यासाठी, खरेदी करते वेळी जोडीदाराला काय घेणार आहात याविषयीची माहिती द्या. या साध्या गोष्टीमुळेही तुमच्यामधील विश्वास दृढ होत जाईल.
सुखी संसाराचे नियम वाचा पुढील स्लाईडवर...