निरोगी हृदयासाठी मनमुराद नाचा, स्वीमिंग आणि सायकलिंग करा
8 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
आपले हृदय निरोगी ठेवू इच्छित असाल तर मनमुराद नाचा, स्वीमिंग सायकलिंग करा. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी ही एक सोपी उत्तम पद्धत आहे. तज्ज्ञ डॉक्टरदेखील ही पद्धत योग्य असल्याचे सांगतात. त्यांच्या मते, तुम्ही अॅक्टिव्ह राहिल्यास हृदयविकार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर नाहिसा होण्यास मदत होते.