आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा या विविध प्रकारच्या 10 फ्रेंडसला... अशेच असतात सर्वांचे फ्रेंडस्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्र... हा शब्द सिंगल आणि लहान असला तरी, यामध्ये तुम्हाला अनेक व्हाराटीज मिळतील. परंतु तुमचे खास फ्रेंड कोणते असतील हे तर तुमच्या आवडी वर अवलंबुन आहे. कळाले नाही ना? अरे मित्रानो आम्ही मित्र नावाच्या विविध प्रकारांबद्दल बोलत आहोत. जसे की, बिचारा मित्र, कमीना मित्र, टाइमपास मित्र, लाईफटाइम मित्र... चला तर मग पाहुया कसे असतात मित्र...
तुम्हाला तर तुमचा एक फेवरेट बेस्ट फ्रेंड नक्की असेल, परंतु मित्रांच्या स्वभावात कोण-कोणते प्रकार असु शकता याकडे एक नजर टाकूया...

1. लाईफटाइम मित्र
लाईफटाइम किंवा टिकाऊ टाईपचे मित्र आजकाल खुप कमी पाहायला मिळतात. परंतु जर तुमची फ्रेंडशिप खुप जुनी आहे, खुप दिवसांपासुन चालत आहे, तर तुम्ही नक्कीच फ्रेंडशिपचा आनंद घेतला असेल. परंतु ख-या आयष्यात तर अशे मित्र फिल्म किंवा पुस्तकातच पाहायला मिळतात. अशे मित्र कोणत्याही परिस्थितीत आयुष्यभर तुमची साथ देतात. आणि तुमच्या आनंदासाठी सर्वकाही करु शकता.

2. केयरिंग दोस्त
या प्रकारचे मित्र तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे पुर्ण लक्ष ठेवतात, आपल्या आई प्रमाणेच... तुमची तब्येत, परीक्षा आणि खाने-पीने यासर्व गोष्टींकडे ते लक्ष ठेवतात, आणि प्रत्येक संकटा समयी तुमच्यासाठी उपस्थित असतात. जर तुमच्याकडे असा मित्र आहे तर तुम्ही नशीबवान आहात. परंतु अती केयर करणेही चांगले नाही.

पुढील स्लाईडवर वाचा... मित्रांचे अशेच काही प्रकार...