आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 फायदे : या मिरेकल ड्रिंक्सने वजन होईल कमी, त्वचा दिसेल तरुण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही फळ आणि भाज्यांनी तयार केलेले पेय अनेक आजारांमध्ये फायदेशीर आहे. सफरचंद, रताळी आणि गाजरचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी खुप चांगले मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, के, फोलेट, आयरन, कॉपर, मॅग्नीज, झिंक, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते. हे वजन कमी करण्यापासून तर मेंदू तल्लख करण्यासाठी मदत करते. हे एक चायनीज हर्बलिस्ने सुरु केले होते. हे उपाशीपोटी घेतले जाते. जाणुन घेऊया हे कसे बनवावे आणि याचे 10 फायदे...
कसे बनवावे
एक सफरचंद, एक गाजर, एक रताळे, 1 चमचा मध, 1 चमचा लिंबू आणि जास्त पाणी घ्या. सफरचंद, गाजर आणि रताळी धुवून कापून पाण्यासोबत ब्लेंड करा. आता यामध्ये लिंबूचा रस आणि मध मिसळून प्यावे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...