आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबट फळ आणि पायनॅप्पलने होते वजन कमी; वाचा फळांशी संबधित 10 facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण दररोज एक फळ खातो आणि प्रयत्नही करतो की नाष्ट्यामध्ये फळच असावे, परंतु आपल्या फळांशी संबंधित बर्‍याच गोष्टी माहिती नसतात. फळांमध्ये कोणकोणते व्हिटॅमिन, प्रोटीन असतात हे आपल्याला माहिती नसते. आज आम्ही तुम्हाल काही फळांमधील खास फॅक्ट्स सांगत आहोत. यामुळे तुम्हाला कोणत्या फळांमध्ये कोणते व्हिटॅमिन आणि मिनरल आहे हे समजेल.

1 - टरबूज
सामान्यतः टरबूज गरमीच्या दिवसांमध्ये उन्हाळ्यात खाल्ले जाते. यामध्ये 95 टक्के पाणी असते. यामुळे शरीरात पाण्याची पूर्तता होते. या व्यतिरिक्त टरबूजामध्ये व्हिटॅमिन ए, लायकोपीन आणि अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला उन्हाळी लागत नाही. टरबूजाच्या लाल भागात लुटेथियोन प्रेरेक्सीडेज आढळते आणि पांढर्‍या भागाला विशेष चव नसते कारण यामध्ये सायट्रलिन आणि अमीनो एसिडचे प्रमाण जास्त असते. टरबूजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी आणि प्रोटीन असते.

कोणते फळ खाल्ल्याने काय लाभ होतो हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...