आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : अॅडवेंचरसोबत योगा, तुम्ही पाहिले नसतील असे पोज...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग इम्यून सिस्टम मजबूत बनवून आपल्याला आजारांपासून वाचवते. नियमित योग केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर होतात आणि शरीराची लवचीकता वाढते. यामुळे मागील काही वर्षांपासून योगाची प्रसिध्दी आणि हे करणा-यांची संख्या वाढातच आहे. विदेशामध्येसुध्दा हे प्रसिध्द झाले आहे. तेथे लोक अॅडवेंचरसोबत योग करतात. आज आपण पाहणार आहोत असेच काही फोटोज ज्यामध्ये लोकांना यूनिक योग पॉश्चरमध्ये पाहता येऊ शकते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...