इंग्रजी ही भाषा खरंच मनोरंजक आहे. काही शब्दांचे अर्थ जाणून घेतले तर निश्चितच तुमच्या दृष्टिकोणात बदल होतो. तर कधी कधी हसून हसून पुरेवाट होते. कारण इंग्रजीचा वापर करताना
आपण त्याचा नेमका अर्थ लक्षात घेतो. पण डिक्शरीत दिलेला अर्थ फारच सविस्तर असतो. त्याचे इतरही अर्थ काढले जाऊ शकतात.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, असेच काही इंग्रजीचे शब्द... त्यांचा अर्थ वाचल्यावर तु्म्ही नक्कीच गोंधळात पडाल...