आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरबा नाइटसाठी वापरा या खास मेकअप टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या गरबा नाइट चालु आहे. या नऊ दिवस नटून-थटुन तुम्ही देखील गरबा खेळायला जात असाल. अशा वेळी सर्वांपेक्षा चांगले दिसणे खुप आवश्यक असते. यासाठी मेकअप आर्टिस्ट Aashmeen Munjaal तुम्हाला सांगत आहेत काही मेकअप टिप्स... या टिप्स वाचुन तुम्ही बनाल गरबा नाइटच्या स्टार. चला तर मग वाचुया या खास टिप्स...

1. असा करा बेस मेकअप
प्राइमर, फाउंडेशन किंवा BB क्रीम्सचा वापर कोणत्याही मेकअपचा बेस करण्यासाठी केला जातो. प्राइमर लावल्यानंतर BB क्रिम लावा. तुम्हाला वाटले तर तुम्ही सिलिकन बेसचा वापर करु शकता. यामधील लहान-लहान क्रिस्टल पार्टिकल्स, स्किनला शाइन देण्यासोबतच समान फिनिश देतात. यामुळे प्रखर प्रकाशातही तुमच्या चेह-याची चमक कमी होणार नाही. यामुळे तुमचा फोटोही चांगला येईल.
पुढील स्लाईडवर वाचा... मेकअप टिप्स...