आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Germs Attack Are Very Strong In These Tourist Places.

जगातील या 6 प्रसिध्द टूरिस्ट प्लेसेसवर असतात सर्वात जास्त किटाणू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत. प्रत्येक स्थळाचे एक वेगळे महत्त्व असते. परंतु काही ठिकाणे असे देखील आहेत जे एखाद्या विचित्र कारणांमुळे ओळखले जातात. अशीच आहेत ही 6 ठिकाणे, जे जर्म्स पसरवणा-या टूरिस्ट प्लेसेसमुळे प्रसिध्द आहे.

द ब्लॉर्नी स्टोन
आयरलँडच्या या प्रसिध्द पर्यटन स्थळावर देखील खुप जर्म्स असतात. प्रत्येक वर्षी येथे 4 लाख पर्यटक येतात. ज्यांना येथील मोठ्या स्टोनला किस करायचे असते. एकदम टॉपवर लटकून थोडेसे खाली जाऊन त्यांनी तेथील दगडाला किस करायचे असते. सेफ्टीसाठी येथे आता लोखंडी छड्या लावल्या आहेत. ज्यामुळे खाली कोसळण्याचे चांसेस खुप कमी असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन अशाच काही टूरिस्ट प्लेस विषयी जाणुन घेऊया...