आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Information On Common Eye And Vision Problems, Such As Conjunctivitis

जाणून घ्या, डोळ्यांच्या या 6 आजारांकडे का विशेष लक्ष दिले पाहिजे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले वय जसे-जसे वाढत जाते डोळ्यांची दृष्टी कमी-कमी होण्यास सुरूवात होते. तसेच अनेक आजारांचादेखील प्रभाव डोळ्यांच्या आरोग्यावर पडत असतो. आजच्या बदलत्या आणि फास्ट लाइफ स्टाइलमुळे देखील अनेकांचे डोळ्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे. अनेक तास कॉम्पूटरसमोर बसून काम केल्याने, पौष्टिक आहाराची कमतरता याच देखील प्रभाव आपल्या डोळ्यांवर पडत असतो. आजूबाजूला वाढणा-या प्रदुषणाचा देखील आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर प्रभाव पडू शकतो. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या समस्येबद्दल सांगणार आहोत.
1- धुरकट दिसणे

जर तुम्हाला बाजुला ठेवलेली एखादी वस्तु स्पष्ट दिसत नसतील तर ही गंभीर समस्या आहे. ही समस्या डोळ्यांसाठी तसेच मस्तिष्क आणि रक्तदाबासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला अस्पष्ट दिसण्यास सुरूवात झाल्यानंतर लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा आणि योग्य ते उपचार सुरू करावे.

डोळ्यांचे आरोग्य कसे खराब होवू शकते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...