आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांना इंप्रेस करताना तरुणी नेहमी करतात या 7 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक तरुणी तरुणांना इंप्रेस करण्यासाठी विविध पध्दतींचा वापर करत असतात. या वेगळ्या पधतींचा वापर करत असताना त्यांना आपण काय चुक करत आहोत हे लक्षात येत नाही. आज आपण पाहणार आहोत की, तरुणी तरुणांना इंप्रेस करताना कोणकोणत्या चुका करतात. ज्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जवळपास अनेक तरुणी अशा प्रकारच्या चुका अवश्य करतात. तरुणींनी हे वाचून या चुका टाळल्या टाळाव्या...

1.छोटे कपडे घालणे
अनेक तरुणी बाहेर जाताना अति छोटे कपडे घालून तरुणांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. पण असे काही करत असताना त्या एक गोष्ट विसरत असतात की, अति छोटे कपडे घातल्याने न त्या स्वत:ला व्यवस्थित एक्सपोज करू शकता तसेच त्या स्व:ता कंफर्टेबल फील करत असतात. कुणाला आकर्षित करण्यासाठी छोटे कपडे घालणे मुर्खपणा आहे. अनेक तरुणांना साधी राहणीमान असलेल्या मुली अधिक आवडतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तरुणांना इंप्रेस करताना तरुणी अजून कोणत्या चुका करतात...