आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड बनताच तरुणींमध्ये होतात हे महत्त्वाचे 10 बदल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा तरुणी रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांच्या व्यवहारात बदल होणे एक सामान्य गोष्ट आहे. या रिलेशनशिपच्या काळात मुलींमध्ये काही बदल होतात. चला तर मग जाणुन घेऊया गर्लफ्रेंड बनल्यावर मुलींमध्ये कोणते बदल होतात.

1. झोप उडणे
जेव्हा प्रेम होते तेव्हा झोप उडते. असे मुलींसोबत देखील होते. त्या मध्यरात्री पर्यंत आपल्या बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग किंवा फोनवर बोलत असतात. कॉल कटल्या नंतरही त्या आपल्या बॉयफ्रेंडविषयीच विचार करत असतात. त्यांची रात्र फक्त बॉयफ्रेंडचा विचार करण्यातच जाते.
पुढील स्लाईडवर वाचा... गर्लफ्रेंड बनल्यावर मुलींमध्ये अजुन कोणते बदल होतात...