आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्लफ्रेंड होताच तरुणींमध्ये होतात हे महत्त्वाचे 10 बदल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा तरुणी रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांच्या व्यवहारात बदल होणे एक सामान्य गोष्ट आहे. या रिलेशनशिपच्या काळात मुलींमध्ये काही बदल होतात. चला तर मग जाणुन घेऊया गर्लफ्रेंड बनल्यावर मुलींमध्ये कोणते बदल होतात.
1. झोप उडणे
जेव्हा प्रेम होते तेव्हा झोप उडते. असे मुलींसोबत देखील होते. त्या मध्यरात्रीपर्यंत आपल्या बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग किंवा फोनवर बोलत असतात. कॉल कटल्या नंतरही त्या आपल्या बॉयफ्रेंडविषयीच विचार करत असतात. त्यांची रात्र फक्त बॉयफ्रेंडचा विचार करण्यातच जाते.
पुढील स्लाईडवर वाचा... गर्लफ्रेंड बनल्यावर मुलींमध्ये अजुन कोणते बदल होतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)