आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींसाठी खास असते लग्नानंतरची ही महत्त्वाची वेळ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये मोठ्या धुमधडाक्यात लग्न केल जात. लग्न ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. लग्नाविषयी तरुणी जशा उत्साही असतात त्याच प्रमाणे त्यांच्या मनात काही विषयांवर भीती देखील असते. तिला अनेक रितींचे पालन करावे लागते. गळ्यात माळा घातल्यावर ती दुस-या घरात जाते आणि तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. लग्नानंतरचे काही दिवस तिच्यासाठी खुप खास असतात. त्या घरात तिच्यासाठी सगळं नवीन असते. खुप गोष्टी अशा असतात ज्या तिच्यासोबत पहिल्यांदा होतात. या अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येक विवाहीत तरुणीच्या जीवनात घडतात. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतरचे कोणते क्षण मुलींसाठी खास असतात...

1. सकाळी उठण्याची वेळ
तुम्ही तुमच्या घरात उशीरा उठत असाल परंतु नवीन घरातील लोक लवकर उठण्याची अपेक्षा करतात. अनेक मुलींसाठी सकाळी लवकर उठणे ही मोठी समस्या असते. सकाळी लवकर उठणे तुमच्यासाठी थोडे अवघड वाटू शकते, परंतु वेळेवर उठल्यामुळे तुम्हाला बाकीची कामे लवकर करता येतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... लग्नानंतर तरुणींसाठी अजून कोणता वेळ स्पेशल असतो...