आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी चमकदार दाढी तुम्ही कुठेच पाहिली नसेल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात फॅशनच्या निरनिरळ्या शैली पाहायला मिळतात. अशीच एक शैली आहे ती म्हणजे आपल्या दाढीला चमकदार करण्याची. तुम्ही अशी शैली पहिले कधी पाहिली आहे का... जर तुम्ही पाहिली नसेल तर पाहा आणि दाढी ठेवण्याचा शौक असेल तर ट्राय करा ही शैली...