आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नविन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यालाच का जावे, जाणुन घ्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोव्याचे नाव घेताच सुंदर बीच डोळ्यांसमोर येतो. परंतु गोव्यात तुम्ही फिरला तर तुम्हाला कळेल की गोवा फक्त बीचसाठी नाही तर निसर्गाचे अनेक रंग पाहण्यासाठी बेस्ट आहे. नवीन वर्षाचे स्वागत भारतामध्ये गोव्या पेक्षा चांगल्या पध्दतीने कुठेच केले जात नाही. येथे न्यू ईयरची पार्टी पुर्ण रात्र चालते. रंगारंग प्रोग्राम आणि इंजॉय असा असतो की, लोक नवीन वर्षासाठी काही महिन्या अगोदरच बुकिंग करुन ठेवतात.

माहाडेई वाइल्ड लाइफ सेंच्यूरी
याला टायगर रिजर्वच्या रुपात देखील ओळखले जाते. तेथूनच हिल स्टेशन अंबोलीला देखील जाता येते. गोवा फक्त फ्रेंड्स सोबत नाही तर फॅमिलीसोबत इंजॉय करण्यासाठी देखील चांगले ठिकाण आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गोव्यामध्ये अजुन कोणत्या ठिकाणी फिरता येते....