आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका-आफ्रिकेत गोट योगाची क्रेझ, ‘नमस्ते’ ने वर्गाची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ डेस्क: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यंदाचे तिसरे वर्ष. जगभरात योगाची तयारी सुरू झाली आहे. अलीकडे अमेरिकेत गोट योगाचा सराव वाढू लागला आहे. तरुणींमध्ये ही क्रेझ पाहायला मिळते. पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियातही अशा प्रकारचा सराव केला जात आहे. कॅलिफोर्नियात तर शेतात त्यासाठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. त्याचे वर्ग घेतले जाऊ लागले आहेत. वर्गात येणारे नवखे साधक भेटल्यानंतर परस्परांना भारतीय अभिवादनाच्या पद्धतीनुसार ‘नमस्ते’ ही करतात. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, अमेरिका-आफ्रिकेत गोट योगाची क्रेझ...