आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Growing Age Is Doesn\'t Mean That Just Take Rest All Time, Its Means You Have Enough Time To Maintain Your Fitness.

वाढत्या वयात सुध्दा फिट आणि हेल्दी राहाण्यासाठी वाचा या टिप्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय वाढले म्हणजे असा अर्थ होत नाही की फिटनेसवर दु्र्लक्ष करावे. या वयात बऱ्याच लोकांवर कामाचा भार कमी असतो. वेऴेची कमतरता नसते. यामुळे ते स्वत:ला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी वेळ देऊ शकतात. खाण्यापिण्याकडे लक्ष दिले. वयानुसार योगा व व्यायाम केला. तर आयुष्य वाढवता येते. या काही टिप्स ज्यामुऴे तुम्ही 10-20 वर्षांनंतरसुध्दा फिट राहु शकता......

प्रकृतीसकडे लक्ष द्या
एक्सपर्ट सांगतात की, तारुण्यात आपल्या स्वास्थावर लक्ष दिले नाही तर म्हातारपणी रुग्णालयात खर्च करावा लागतो. स्वास्थासाठी लागणा-या खर्चाला उपभोगाची वस्तु न मानता गरज माना. जर जिम लावायचे बजेट नसेल तर सकाळी रनिंगला जा. अमेरीकेतील संशोधनात समोर आले आहे की, लठ्ठ लोकांचा रुग्णालयात जास्त पैसे खर्च होतो.
वाढत्या वयात सुध्दा फिट आणि हेल्दी राहायचयं ?
पुढील स्लाइडवर वाचा या संक्षिप्त टिप्स... वर्कआउट नाही केला तरी चालेल, जागृत राहा...