आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तयार करा पेरुची स्पेशल चटनी, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळांमध्ये पेरुची चव तर खुपच मस्त असते. परंतु पेरुला तुम्ही फक्त फळा सारखे खाल्ले असेल. आज आम्ही तुम्हाला पेरुची चटनी कशी बनवावी हे शिकवणार आहोत. चला तर मग वाचूया पेरुच्या चटनीची स्पेशल रेसिपी...

साहित्य
- 2 पेरुची
- 1-2 हिरव्या मिरच्या
- अर्धा कप कोथिंबीर
- 1 लिंबू
- 1 इंच अदरकचा तुकडा
- अर्धा चमचा काळे मीठ
- 5-6 मीरे
- एक लहान चमचा भाजून बारीक केलेले जीरे
- चवीप्रमाणे मीठ
पेरुच्या चटपटीत चटणीची कृती जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....