आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gulshan Kumar चा ट्रिब्यूट कॉन्सर्ट: पाहा सेलिब्रिटींची स्टाईल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेथे असे वाटत होते जसे दिवंगत गुलशन कुमारला श्रध्दांजली देण्यासाठी पुर्ण बॉलीवुड आले आहे. भारताची मोठी म्यूजिक कंपनी टी-सीरीजच्या स्थापनेसोबतच गुलशन कुमारला बॉलीवुडच्या म्यूजिकला नवीन अवतार देण्याचे श्रेय दिले जाते. 22 सप्टेंबरला मुंबईमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये ‘सुरों के रंग सलाम श्री गुलशन कुमार के नाम' या नावाने हा इवेंट झाला. Colors चॅनलने हा इंवेंट संचलित केला होता. आम्ही तेथील काही बेस्ट ड्रेसेस निवडले आहेत. सोबतच आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की, कोणी काय घातले. पाहा या 22 सेलिब्रिटींचे बेस्ट ड्रेसेस...
पुढील स्लाईडवर पाहा असे 22 सेलिब्रिटींचे ड्रेसेस...