आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gurhal Flower Is Very Beneficial For Health And It Also Use In Many Beauty Products Also.

जास्वंदाचे हे खास 5 फायदे, आरोग्यासाठी आहे उपयोगी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जास्वंदाचे फुल दिसयला जेवढे सुंदर असते तेवढेच फायदेशीर असते. सुंदरता वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी याचा अनेक वर्षांपासुन वापर केला जात आहे. अनेक प्रकारचे ब्यूटी प्रोडक्टस् बनवण्यासाठी आणि ब्यूटी ट्रीटमेंटसाठी जास्वंदाच्या फुलाचा उपयोग केला जातो. स्ट्रेस आणि पॉल्युशनमुळे केस गळण्याची समस्य असो कींवा पिंपल्सची, या दोन्हीसाठी हे फुल फायदेशीर आहे. चला तर मग जाणुन घेऊया जास्वंदाच्या फुलाचे कोणकोणते फायदे आहेत.

1. केस गळण्याची समस्या
केस गळण्याच्या समस्येपासुन प्रत्येक माणुस त्रस्त आहे. जास्वंदाचे फुल ही समस्या दुर करण्यासाठी खुप फादेशीर आहे. हे फक्त केस गळणे थांबवत नाही तर यामुळे केसांना वेगळीच चमक येते.

वापर
- जास्वंदाची 6-8 फुले बारीक करुन घ्या.
- हे डोके आणि केसांच्या मुळाला चांगल्याप्रकारे लावा.
- 3 तास ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.
- केसांच्या मुळाला पोषण दिल्याने केसांच्या वाढीसाठी फायदा होतो.
पुढील स्लाईडवर वाचा... जास्वंदाचे आरोग्यादायी फायदे......