आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींना इंप्रेस करताना तरुण करतात या 10 महत्त्वाच्या चुका, तरुणांनी अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींना इंप्रेस करणे हे तरुणांचे कामच असते. प्रत्येक तरुणाच्या जीवनात असा दिवस नक्की येतो जेव्हा तो एखाद्या तरुणीला आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. प्रत्येक तरुण तरुणीला आनंदी करण्यासाठी उताविळ असतो. परंतु काही वेळा तो स्वतःचे हसु करुन घेतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही चुका सांगत आहोत ज्या अनेक तरुणांकडुन होतात. चला तर मग पाहुया तरुण तरुणींना इंप्रेस करताना कोणत्या चुका करतात.

देखावा करणे
तरुणींना इंप्रेस करण्यासाठी तरुण अनेक ही पध्दती वापरतात. ते देखावा करतात. त्यांचा पाठलाग करतात. मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही असा दिखावा करतात. परंतु समजदार तरुणींना समजते की, हा त्यांचा फालतुपणा आहे. ज्यामुळे येथे तुमचेच हसु होते.
पुढील स्लाईडवर वाचा... तरुण तरुणींना इंप्रेस करताना अजुन कोणत्या चुका करता...