आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांब केस हवेय...या पद्धतींचा अवलंब केल्याने वाढतील तुमचे केस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागच्या जून महीन्यात तुम्ही केस कापले, परंतु ते अजुनही वाढले नाही. केसांच्या हळु-हळु वाढण्याची समस्या जवळपास आपल्या सर्वांचीच आहे. आपण जेव्हा-जेव्हा शाम्पूची जाहीरात पाहतो तेव्हा हाच विचार करतो की, माझे केस कधी लांब होतील. परंतु अशे केस मिळतील कसे. तसे तर प्रत्येक महीन्याला अर्धा इंच केस तर वाढतीलच पण जर तुम्हाला लवकर केस वाढवायचे असेल तर आमच्या या ५ पध्दतींचा अवलंब करा आणि मिळवा लांब केस..
१. हेल्दी डायट घ्या
तुमचे केस लवकर वाढावे यासाठी आवश्यक आहे की, तुमच्या डायटमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असावे. याव्यतिरिक्त तुमच्या डायटमध्ये व्हीटॅमिन A, B, C, D आणि E असलेच पाहीचे. यासाठी तुम्ही दूध, चीज, दही, चिकन, अंडे खा. यासोबतच पालक, मासे, सोया यांचा समावेश डायटमध्ये करा. बदाम आणि व्हीटॅमिन B कॉम्पॅक्स केस वाढवण्यास मदत करते.
पुढील स्लाईडवर वाचा.... लांब केस मिळवण्यासाठी उपाय...