आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेअर प्लांटेशन करण्याचे हे आहेत 6 साइड इफेक्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

औषधांच्या साइड इफेक्टमुळे अथवा इतर अनेक प्रकारच्या कारणांमुळे ब-याच व्यक्तींच्या डोक्यावर कमी केस असतात अथवा गळालेले असतात. पण अशा प्रकारे केस गळणे अथवा टक्कल पडल्याने चेह-याची चमक कमी होते व व्यक्ती कमी वयात प्रौढ दिसू लागते.
आज अशा प्रकारच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अनेक व्यक्ती हेअर ट्रांसप्लांट करून घेतात. परंतु, हेअर ट्रांसप्लांट करण्याचे देखील अनेक साइड इफेक्‍ट आहेत. हे साइड इफेक्ट प्रत्येक व्यक्तीसाठी वेग-वेगळे असू शकतात. आज आम्ही तुम्हाला हेअर ट्रांसप्‍लांटबद्दल आणि त्यापासून होणा-या साइड इफेक्‍टबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हेअर प्लांटेशन केल्यानंतर कोणत्या समस्या उद्भवू शकतात...