आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजियन्ससाठी हेअर अॅक्सेसरीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या अॅक्सेसरीजनी लूकमध्ये कमालीचा बदल होतो. महाविद्यालयीन तरुणींमध्ये तर याची फार चलती आहे. साध्या केशरचनेला खास करण्यासाठी हेअर अॅक्सेसरीज फार महत्त्वपूर्ण आहेत. सर्व प्रकारच्या केशरचनांसाठी योग्य हेअर अॅक्सेसरीजविषयी...

> बोहेमियन लूकसाठी मल्टी-स्ट्रिंग हेड गिअरने प्रेरित फॉक्स ब्लू आणि गोल्ड पेंडंटचा टिळा सुंदर दिसतो. कॅज्युअल लूकला खास बनवण्यास याचा वापर करा. हेड पेंडंट टॅसल हेडबँड. किंमत-
~५०० @ Dulcecouture.in

> बॅक कोम्बिंग करून हेअर बँडचा वापर केल्यास कॅज्युअल व फेमिनिन लूक मिळतो. ट्विस्टेड टू ट्विंकल हेअर बँड.
किंमत-
~ ३४९@ Fashionara.com
> नेहमीच्याच काळ्या टीक टॅक पिन्सऐवजी मेटॅलिक गोल्ड पिन्सचा वापर करा.
लीफ मोटिफ हेअर क्लिप, स्टाइल फिएस्टा.
किंमत-
~ ३०० @ Koovs.com

> तुम्हाला साइड स्वेप्ट केशरचना पसंत असल्यास मल्टी-स्ट्रिंग हेअर अॅक्सेसरीज खरेदी करा. ही गोल्ड फिनिश मेटल अॅक्सेसरी प्रत्येक लूकला कूल बनवते.
क्लिप-ऑन हेड चेन,
किंमत-
~ ३९५ @ Koovs.com

> पोनी टेल किंवा फिश टेल ब्रेड पसंत असल्यास फॅब्रिक हेअर बँडचा वापर करा. प्रिंटेड बो-स्टाइल बँड किंवा क्लिपचाही वापर करता येईल.
ग्रीन हेअर बँड बाय मिस बॅनेट लंडन.
किंमत-
~१४९ @Jabong.com
बातम्या आणखी आहेत...