( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
हवेत गारवा वाढला की त्याचा परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर होण्यास सुरूवात होते. जसे त्वचा,केस. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल खास माहिती देणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हिवाळ्यात कशी घ्यावी केसांची काळजी....