आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहरा पाहुन निवडा हेयर स्टाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाइफ स्टाइल डेस्क

एखाद्या सेलिब्रिटी ने कोणत्या प्रकारचे कपडे घातले आहे. त्यांची हेयर स्टाइल कशी आहे. यावरूनच त्यांचे चाहते ती फॉलो करु लागतात. कपड्यांची स्टाइल फॉलो करणे योग्य आहे. परंतु हेयर स्टाइल फॉलो करतांना थोडे लक्ष ठेवायला हवे. सेलिब्रिटी संबंधित कोणतीही हेेयर स्टाइल निवडण्याआधी त्यांच्या चेह-याला चांगल्या दिसणा-या हेयर स्टाइल विषयी थोड जाणून घेणे आवश्यक आहे.
गोल चेह-यावर छोट्या लेयर्स असल्या तर चेहरा लांब दिसेल. केस लहान असतील तर सॉफ्ट कलर करा. चेह-याची सुंदरता वाढेल.
पुढील स्लाइडवर पाहा... हेयर स्टाइल कशी असावी