पति किंवा पत्नी या दोघांमधील एकाची जर कामाची वेळ जास्त असेल तर त्यांच्या रिलेशनमध्ये दूरावा येतो. यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये बॅलेंस करणे अवघड होते. डॉ. खालिदा दुधाले, रिलेशनशिप एक्सपर्ट
आपल्याला सांगत आहेत काही अशा टिप्स, ज्या दुरावा कमी करण्यासाठी आणि व्यस्त आयुष्य जॉयफुल व्यतित करण्यसाठी उपयोगी पडतील.
1. जबाबदारी पाळा
मॅरिड लाइफमध्ये कमी वेळेमुळे जबाबदा-या वाढतात. कोण घरातली कामे करेल आणि कोण बाहेरची, कोण मुलांचा अभ्यास घेईल आणि कोण नातेसंबंध जपेल. पती पत्नी या दोघांमधील एकाचे जरी वर्किंग आवर्स जास्त असतील तर अशी परिस्थिती भांडणांचे कारण बनते.
काय करावे
तुम्ही प्लानिंग तयार करुन काम करा. काम आपआपल्या फ्री टाइमनुसार वाटुन घ्या. पतिकडे जास्त वेळ असेल तर घरातील कामे करण्यात आपला अपमान समजु नका.
पुढील स्लाईडवर वाचा...बीझी लाईफ ईजी बनवण्याचे परिणामकारक फार्मुले...