( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही एकाच ठिकाणी ब-याच वेळ बसत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी धोक्याचे आहे. यामुळे तुमच्या फिटनेस प्रभावित होवू शकतो. आज आम्ही तुम्हाला याच प्रभावांबद्दल सांगणार आहोत.
1) कमरेवर प्रभाव
- ज्यावेळी
आपण एखाद्या गोष्ट घेण्यासाठी खाली वाकतो. त्यावेळी कमरेतील डिस्क एखाद्या स्पंजप्रमाणे पसरत असते अथवा आकुंचन पावत असते. यामुळे फ्रेश ब्लड आणि न्यूट्रिएंट्स शोशून घेते. एकाच जागी जास्त वेळ बसल्याने या प्रक्रियावर प्रभाव पडण्यास सुरूवात होते. कमरेतील लवचीकता कमी होण्यास सुरूवात होते. यामुळे तुम्हाला कमरेचा त्रास होण्याची भिती असते.
पुढील स्लाइडवर वाचा, एकाच जागेवर बसण्याने शरीरावर पडणारा प्रभाव...