आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील या 10 सामान्य वस्तुंपासुन तुम्हाला आहे धोका, पाहा हे काय आहे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या घरात अशा काही वस्तु असतात ज्या खुप सामान्य वाटतात. जसे की बेड... आपल्याला या बेड पासुन काय धोका असु शकतो? परंतु तुम्हाला माहिती आहे का, की प्रत्येक वर्षी अनेक लोक बेडवरुन पडल्याने मरुन जातात. बेड प्रमाणेच अनेक अशा वस्तु आहे ज्याच्या चुकीच्या वापराने जीवाला धोका असु शकतो. चला तर मग पाहुया अशा कोणत्या वस्तु आहेत...

फ्रेग्रेन्स
सेंट किंवा डियोमध्ये Phthalates आणि एका संशोधनावरुन माहिती झाले आहे की, यामुळे नवजात शिशुंचा विकास योग्य होत नाही. हे लहान मुलांना खुप हानिकारक असते.
पुढील स्लाईडवर वाचा... घरातील कोणत्या वस्तु आपल्यासाठी हाणीकारक आहेत...