आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑइली स्किन असेल तर दुःखी होण्याचे कारण नाही, याचे देखील आहेत फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसातुन अनेक वेळा चेहरा धुवून देखील ऑइलीनेस न जाण्याचे दुख फक्त ऑइली स्किन असणा-यालाच कळते. आपल्याला सर्वात जास्त दुख होते जेव्हा यासोबत पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि ओपन पोर्सची समस्या होते. ऑइली स्किन कोणालाच आवडत नाही. परंतु जसे एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच ऑइली स्किनचे काही फायदे सुध्दा आहेत. चला तर मग पाहुया ऑइली स्किनचे कोणते फायदे आहेत.

1. नॅचरल मॉश्चरायजर
ऑइली स्किन एक नॅचरल मॉश्चरायजर आहे. तुम्हाला हे ऐकुण आश्चर्य वाटेल की, ऑइली स्किनमधुन निघणा-या ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई असते. जे एक अँटी-ऑक्सीडेंट आहे. हे फ्री रॅडिकल्स विरुध्द एक प्रोटेक्टिव्ह लेयर तयार करते. तसेच एन्वारमेंटल स्ट्रेसला कमी करण्यात मदत करते. ऐवढेच नाही तर हे कँसर आणि अल्जाइमर सारख्या आजारांपासुन देखील वाचवते. ऑइली स्किनसाठी वाटर-बेस्ड, नॉन-कॉमेडॉजेनिक सीरम किंवा जेल आणि लाइट क्रिम ऑइल फ्रि-प्रोडक्टसचा वापर करा.
पुढील स्लाईडवर वाचा... ऑइली स्किन असणे कोणत्या कारणामुळे फायदेशीर आहे...