आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Headache Is Very Common Problem So Know Reason Behind It And Take Proper Treatment.

रोज-रोज होणारी डोकेदुखी दूर करण्यासाठी करा हे 4 उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोकेदुखीची समस्या झाल्यावर जास्तीत जास्त लोक मेडिसिन घेण्याला एकमात्र उपाय मानतात. यामागील अनेक कारणे जाणुन घेण्याचे ते प्रयत्न करत नाही. ज्यामुळे ही समस्या सतत होत राहते. तासंतास एका ठिकाणावर बसून काम करत राहिल्याने, चष्मा लावून बसल्याने आणि अनेक वेळा उपाशी राहिल्याने देखील डोकेदुखी होऊ शकते. जाणुन घेऊया याचे काही उपाय...

सरळ बसा
ऑफिसमध्ये अनेक लोक खुर्चीवर आरामाच्या मुद्रेत बसतात जे एकदम चुकीचे आहे. सी शेपमध्ये बसल्याने कंबर वाकते, यासाठी डोके वर करावे लागते. यामुळे मानेच्या नसांमध्ये अतिरिक्त तान पडतो जे वेदनांचे कारण बनते. खुर्चीवर बसून पाय नेहमी सरळ ठेवले पाहिजे. कंबर ताठ ठेवून, डोके सरळ ठेवले पाहिजे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या डोकेदुखीच्या इतर उपायांविषयी...