आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकन खाण्याचे हे 11 फायदे तुम्हाला माहिती आहेत का...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणलाही नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली तर तो सर्वात पहीले चिकन खातो. कारण चिकनपासुन कोणतीही हानी होत नाही आणि ते स्वास्थ वर्धक असते. चिकन बनवण्याची पध्दत कशी आहे हे पाहुनच आपण ते हेल्दी आहे की अनहेल्दी हे ठरवु शकतो. फ्राय केलेले चिकन आरोग्यासाठी हानीकारक असते. परंतु उकडलेले चिकन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. याच प्रमाणे स्टोर हाऊसमध्ये मिळणारे चिकन खराब मानले जाते. कारण ते जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी रसायनांचा प्रयोग केलेला असतो. चिकन जेव्हा घ्याल तेव्हा ते ताजे असावे. ताज्या चिकनमध्ये प्रोटीन असते. चिकन खाल्ल्याने अनेक गुणकारी लाभ होतात. आज आपण पाहणार आहोत चिकन खाल्ल्याने कोणते फायदे होतात... चला तर मग पाहुयात...
पुढील स्लाईडवर वाचा...चिकनचे 11 फायदे...