आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health : अंजीर खा आणि हृदयरोगाला दूर ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अंजीर खाणे शरीरासाठी खूपच फायद्याचे आहे. अंजीर हृदयरोगापासून ते अॅनिमियापासून वाचवते. याच्या सेवनामुळे प्रोटेस्ट कॅन्सरला अटकाव घालण्यास मदत होते तसेच ब्रेस्ट आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अंजीर खाण्याचे इतर खास फायदे...