आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला चकीत करतील बीटचे हे खास 11 फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीटामुळे तुमच्या ब्लड प्रेशर पासुन तर सेक्सुअल स्ट्रमिना वाढवण्याची क्षमता असते. हे एक नॅचरल फूड कलरचे कामसुध्दा करते. आज आम्ही तुम्हाला बीटचे अशे फायदे सांगणार आहोत की, जे ऐकुण तुम्ही चकीत होऊन जाल. चला तर मग पाहुया या गुणकारी बीट चे कोणते चमत्कारी फायदे आहेत...

1. ब्लड शुगर लेवल कमी करते
बीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यावर हे नायट्राट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते. हे दोन्ही गुण धमन्यांना रुंद करण्यात आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार प्रत्येक दिवशी 500 ग्रॅम बीट खाल्ल्याने 6 तासांच्या आत ब्लड प्रेशर कमी होते.
पुढील स्लाईडवर वाचा... पुढीस स्लाईडवर वाचा बीटचे चकीत करणारे फायदे...