आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुगर फ्री ब्लॅक कॉफी पिण्याचे हे आहेत 10 चमत्कारी फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लॅक कॉफीला नेहमी हेल्दी मानले जाते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खुप कमी असते. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्त्व असतात. अँटीऑक्सीडेंट्स युक्त ब्लॅक कॉफी कँसर होण्यापासुन थांबवण्यास फायदेशीर असते. विशेषज्ञ मानतात की तुम्ही दिवसभरात दोन कप कॉफी पिऊ शकतात. ती देखील बिना साखरेची कॉफी पिऊ शकता, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. येवढेच नाही तर कॉफी हृदय रोगासाठी चांगली असते. ब्लॅक कॉफी व्यक्तिच्या स्नायुतंत्राला दुरुस्त ठेवते. आत्महत्येच्या शक्यतेला कमी करते. यासोबतच तुम्हाला यशस्वी एथलीट बनवण्यात मदत करते. शरीरातील अतिरिक्त चरबीला कमी करुन स्फूर्ति निर्माण करते. टाइप 2 डायबिटीजच्या रिस्कला कमी करते.

तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि जिममध्ये तुम्ही सहज वर्कआउट करु शकाल
ब्लॅक कॉफीमध्ये 60 टक्के पोषकतत्त्व, 20 टक्के व्हिटॅमिन्स, 10 टक्के कॅलरी, 10 टक्के मिनरल्स असतात. जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. यामध्ये उपलब्ध कॅफीन शरीरासाठी फायदेशीर आहे. परंतु जास्त प्यायली तर ही तुम्हाला दुष्परिणाम देखील पोहोचवू शकते. यामुळे नियमित फक्त दोन कप कॉफी प्या. आज आपण पाहणार आहोत बिना साखरेची ब्लॅक कॉफी प्यायल्याचे 10 मोठे फायदे...

मेंदूला चपळ करते
ब्लॅक टी मेंदूसाठी फायदेशीर असते. यासोबतच ही मेंदूला सतर्क करते आणि स्मरणशक्ती वाढवते. याव्यतिरिक्त यामुळे नर्वेस अॅक्टिव राहते ज्यामुळे डिमेन्श म्हणजेच मानसिक आजारापासुन वाचवते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या बिन साखरेचा ब्लॅक कॉफी प्यायल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात...