ब्लड डोनेट केल्याने एखाद्या आजारी व्यक्तीचा जीव वाचवता येऊ शकतो. परंतु ब्लड डोनेशन स्वतः डोनरच्या आरोग्यासाठीसुध्दा खुप फायदेशीर आहे. अनेक साइंटिफिक रिसर्चमध्ये हे सिध्द झाले आहे. आज वर्ल्ड ब्लड डोनेशन डे आहे. या निमित्ताने आपण पाहणार आहोत बल्ड डोनेशन केल्याने कोणते 10 आरोग्यदायी फायदे होतात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ब्लड डोनेशनचे काही आरोग्य फायदे...