आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यवर्धक आहे तेजपत्ता, जाणुन घ्या हे 7 गुण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी तेजपत्त्याचा उपयोग साधारणतः केला जातो. लोकांना वाटते याचा वापर केल्याने भाजीला चांगला सुगंध येतो. परंतु या तेजपत्त्याचे काही आरोग्यवर्धक गुणसुध्दा असतात. तेजपत्त्याच्या तेलात अनेक प्रकारचे औषधीय गुण असतात. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. या तेलाने अनेक प्रकारचे ऑयनमेंट बनतात यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगस गुण असतात. यामध्ये अँटीऑक्सीडेंटही भरपूर प्रमाणात असते. तेजपत्ता एक प्रकारचा मसाला असतो. ज्यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि आयरनचे प्रमाण खुप जास्त असते. परंतु आपल्या पैकी खुप कमी लोकांना याविषयी माहिती असते. आज आपण तेजपत्त्याचे 7 आरोग्यवर्धक गुण पाहणार आहोत...

1. पचनक्रियेसाठी फायदेशीर
तेजपत्ता, पचनक्रियेसाठी सहाय्यक असतो. याचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे पचनासंबधीत आजार दूर होतात. जर तुम्हाला बध्दकोष्ट अॅसिड आणि आखडची समस्या असेल तर तेजपत्ता तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे.
तेजपत्त्याचे अजुन काही आरोग्यवर्धक गुण जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...