आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलकोबी सेवनाचे हे पाच लाभ तुम्‍हाला माहिती आहेत का, जाणून घ्‍या आताच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चात्त्य जगाला हे ध्यानात आले की, फुलकोबी कर्बोदकांनी मुक्त आहे. आरोग्यासाठी गुणकारी आहे.युरोप व अमेरिका तिच्यावर अक्षरश: तुटून पडले. प्रत्येक कुटुंबात तिची मोठी आवक होते. पूर्वी कधी नव्हे, इतके याला महत्त्व आले असून ५६० रुपयांना १ नग इतकी किंमत वाढली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, फुलकोबीत आहेत हे घटक आणि जाणून घ्‍या पाच फायदे....
बातम्या आणखी आहेत...