आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्मीपासून आराम देईल टोमॅटो रस, 7 व्हेजिटेबल ज्यूस आणि त्याचे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या प्रमाणे भाज्यांपासून बनवलेले सूप आपल्यासाठी फायदेशीर असतात. तसेच या भाज्यांपासून बनलेले ज्यूस आपल्याला हेल्दी ठेवण्यात मदत करतात. आज आम्ही सांगत आहोत असे 7 व्हेजिटेबल ज्यूस आणि त्यांचे फायदे...

1. टोमॅटो ज्यूस
टोमॅटो ज्यूस, बीट, गाजर, काकडी इत्यादीसोबत पिणे जास्त फायदेशीर असते. टोमॅटोमधील लाइकोपिन आणि बीटा केरोटीन बॉडीची इम्युनिटी वाढवण्यात मदत करते. यामध्ये असणारे व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियम हाडांच्या रोगापासून दूर ठेवते. बिपी कंट्रोल करण्यात मदत करते आणि हार्ट प्रॉब्लमपासून दूर ठेवते.

कसे बनवावे
टोमॅटो, काकडी, अद्रक, लिंबूचा रस, मीरे आणि मीठ ब्लेंडरमधून ब्लेंड करा. हे ब्लेंडरमधून काढून ग्लासमध्ये टाकावे. आता बर्फ टाकून किंवा विना बर्फाचे सर्व्ह करा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या व्हेजिटेबल ज्यूस प्यायल्याने होणारे फायदे...