आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Health Benefits Of Grapes Include Its Ablity To Treat Constipation, Indigestion, Fatigue, Kidney Disorders

HEALTH : द्राक्षच्या एका दाण्यात लपले आहेत अनेक आजारांवरील उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
द्राक्षाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. याच्या सेवनामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते. यामध्ये पाणी, साखर, सोडियम, पोटॅशियम, सायट्रिक एसिड, मॅगनेशियम आणि आयरन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. सकाळी रिकाम्या पोटी द्राक्ष खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आज आम्ही तुम्हाला द्राक्षाच्या सेवनामुळे होणा-या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
1. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी द्राक्षाचा ज्युस फार उपयोगी पडतो. मायग्रेनचा त्रास असणा-यांनी रोज द्राक्षे खाल्ल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.

2. एनीमियापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी द्राक्षासारखे रामबाण औषध कुठच नाहीये.
3. घबराहट होणे अथवा मळमळल्यासारखे वाटत असल्यास द्राक्षामध्ये थोडेसे मीठ आणि काळी मिर्ची ताकून खाल्ल्यास आराम मिळतो.

द्राक्षाच्या सेवनामुळे होणारे इतर लाभ जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...