आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिलीसोबत बसून जेवण केल्याने होता 5 मोठे फायदे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचिन काळात संपुर्ण कुटूंब एकत्र बसुन जेवण करण्याची परंपरा होती. विभक्त कुटूंब पध्दती वाढली आणि ही परंपरा संपली. आज पॅरेंट्सच्या कामाची वेळ आणि मुलांचा अभ्यास यांचे टाइमिंग वेगवेगळे असते. यामुळे एकत्र बसुन जेवण करता येत नाही. परंतु एकत्र बसुन ब्रेकफास्ट, जेवण किंवा लंच करण्याचे काही फायदे आहेत...

अडचणी दूर
टर्कीमध्ये कुटूंबासोबत बसून जेवण करण्याची पध्दत आहे. एक्सपर्ट सांगतात की, कुटूंबासोबत एकत्र बसून जेवल्याने बोलणे होते. अनेक अडचणींची चर्चा ही डिनर टेबलवर होते. मग सर्व लोक मिळून त्या अडचणीचे सोल्यूशन काढतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा एकत्र जेवण करण्याचे अजून कोणते फायदे आहेत...