आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला इडली आवडते ना, जाणुन घ्या इडली खाण्याचे 5 फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण सर्वांना पौष्टीक नाष्टा करण्याचा सल्ला देतो. परंतु याचा अर्थ हा होत नाही की, आपण नाष्ट्यात कॉर्नफ्लेक्स, ओट्स आणि अशेच पदार्थ खावे. एक नाष्टा जास्त वेळा खाल्ल्यावर कंटाळा येऊ लागतो. अशात तुम्ही नाष्ट्यात इडली ट्राय केली पाहिजे. इडली खुप पौष्टीक असते आणि चटनीसोबत खाल्ल्यावर तर एकदम चविष्ट लागते. परंतु या सर्वांअगोदर तुम्ही हे जाणुन घ्या की, इडली खाण्याचे तुम्हाला काय फायदे होतात.

1. साउथ इंडियाची प्रसिध्द डिश इडलीमध्ये तांदूळ आणि उडददाळ मिक्स केलेली असते. यामुळे ही कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचे चांगले स्रोत असते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इडली खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते...