आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे मकर संक्रांतीला खाल्ली जाते खिचडी, वाचा फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खिचडीमध्ये उपलब्ध न्यूट्रिशन्स हे चिकन सूप सारखेच असतात. डाळ-तांदूळ आणि अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करुन तयार केलेली खिचडी ईजी टू डायजेस्ट असते. मकर संक्रांतिच्या काळात खिचडी खाण्याची पध्दतसुध्दा आहेत. आज आपण जाणुन घेऊया खिचडी खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत...

न्यूट्रिशनयुक्त
साबुत अन्नाने तयार केलेली खिचडी न्यूट्रिशनने भरपुर असते. डाळ-तांदूळ, तुपाने तयार केलेल्या खिचडीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फायबर, व्हिटॅमिन सी, कँल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि पॉटॅशियम असते. याचे न्यूट्रिशन वाढवण्यासाठी यामध्ये हिरव्या भाज्या मिक्स करता येतात.

खिचडीच्या होणा-या फायद्यांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...